is 13 a bad number in numerology

...म्हणून 13 हा आकडा अशुभ; जगातील प्रत्येक हॉटेलमध्ये या नंबरचा रुमच नाही

Why 13 Number is Unlucky :  लोकांच्या मनातमध्ये 13 या आकड्याबद्दल फार भिती आहे. काहींना तर अगदी 'थर्टीन डिजिट फोबिया' देखील आहे. ट्रिस्कायडेकाफोबिया असं याला म्हटलंजातं. यानंबरवरून इतकी भीती आहे की, जगभरातील कोणत्याच हॉटेलमध्ये 13 नंबरचा रुमच नाही. 

Oct 20, 2023, 05:39 PM IST