irrfan khan movies

'पराभव स्वीकारून बाबाकडे जाऊ...', बाबिल खाननं वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त करताच चाहते चिंतेत

Babil Khan : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही भावूक पोस्ट पाहून चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. 

Apr 25, 2024, 12:42 PM IST

Irfan Khan चे प्रेरणादायी कोट्स, अभिनेता आजही विचारांनी स्मरणात

Irfan Khan चे प्रेरणादायी कोट्स, अभिनेता आजही विचारांनी स्मरणात

Jan 9, 2024, 12:55 PM IST

दूधवाल्याच्या मुलीवर प्रेम, राजेश खन्नासाठी बनला इलेक्ट्रिशन...ओळखा बरं हा सुपरस्टार आहे तरी कोण?

Bollywood News : या फोटोमधील चष्मा घालून वडिलांच्या मांडीवर बसलेला मुलगा हा बॉलिवूडचा सुपरस्टार...त्याचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तुम्ही ओळखला का या चिमुकल्याला? 

Aug 1, 2023, 05:33 PM IST

Irrfan Khan Movie: पुन्हा एकदा अनुभवता येणार इरफान खान यांच्या अभिनयाची जादू, लेकाने रिलीज केला चित्रपटाचा टिझर

Irrfan Khan Movie Trailer Babil Khan: अभिनेता इरफान खान आपल्या सगळ्यांचाच आवडता (Irrfan Khan) कलाकार आहे. तीन वर्षांपुर्वी इरफान खानच्या जाण्यानं इंडस्ट्रीत पोकळी निर्माण झाली जी अजूनही भरली गेलेली नाही. परंतु आता चाहत्यांना इरफानचा नवाकोरा (Irrfan Khan New Movie) चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

Apr 19, 2023, 04:40 PM IST

अखेर निधनानंतर इरफानला पत्नीनं केलं माफ; तिच्या भावूक शब्दांनी अनेकांचेच अश्रू अनावर

पण एक गोष्ट मात्र कायम तिच्या मनात साठून राहिलेली...

Jan 25, 2022, 11:40 AM IST