iplmini auction

IPL 2023 Kieron Pollard: मुंबई इंडियन्सचा 'बिग शो' राहणार की जाणार? भज्जी म्हणतो...

Harbhjan Singh on Kieron Pollard:  प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन (IPL 2023 Retentions) आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावी लागणार आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्डचं (MI Released Kieron Pollard) नाव आहे.

Nov 14, 2022, 08:03 PM IST