ipl10

वानखेडे स्टेडियमवरच्या मॅचला शाहरुख येणार?

आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि शाहरुखच्या केकेआरमध्ये आज वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे. 

Apr 9, 2017, 07:36 PM IST

विराट-एबी पुढच्या मॅचमध्ये कमबॅक करणार!

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात झाली असली तरी प्रत्येक टीमच्या खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. 

Apr 9, 2017, 04:22 PM IST

पुणे विरुद्ध पंजाब सामन्यात डीएससी प्लेअर्सचा बोलबाला

६ विकेट्स राखून पंजाबने विजय मिळवला.

Apr 8, 2017, 08:51 PM IST

आज आयपीएलमध्ये महाराष्ट्र डर्बीचा थरार

आयपीएलच्या दहाव्या पर्वाचा दुसरा सामना आज पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएन स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजाएंट्स या दोन महाराष्ट्रातील संघांमध्ये ही लढत रंगणार आहे. 

Apr 6, 2017, 05:53 PM IST