ipl news in marathi

18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च

Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल... 

 

Nov 27, 2024, 12:17 PM IST

IPL Playoffs : लीग स्टेजचा थरार संपला आता कशा असतील प्लेऑफच्या लढती? पाहा वेळापत्रक

IPL 2024 Playoffs Schedule : गुवाहाटी येथे होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RR) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय. दोन्ही संघांना एक एक गुण दिल्यानंतर आता प्लेऑफमधील शेडयुल फिक्स झालंय.

May 20, 2024, 12:35 AM IST

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर? समजून घ्या पाईंट्स टेबलचं गणित

IPL Points Table 2024: लखनऊने मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला अन् आता पलटणसाठी प्लेऑफचं गणित फिसकटलं आहे. मुंबईला आता प्लेऑफमध्ये कसं पोहोचता येईल? पाहुया

Apr 30, 2024, 11:58 PM IST

Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.

Apr 23, 2024, 07:56 AM IST

Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?

Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबईला राजस्थानकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. आता मुंबईला प्लेऑफ कसं गाठता येईल? पाहुया...!

Apr 22, 2024, 11:55 PM IST

IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?

IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.

Apr 18, 2024, 11:53 PM IST

IPL Points Table : मोठ्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सची पाईंट्स टेबलमध्ये 'मारुती उडी', गुजरात कितव्या स्थानावर?

IPL Points Table Scenario : खलिल अन् मुकेश यांच्या सटीक गोलंदाजीच्या जोरावर आणि ऋषभ पंतच्या स्मार्ट कॅप्टन्सीच्या जोरावर दिल्लीने गुजरातचा पाणी पाजलं. त्यानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय.

Apr 17, 2024, 11:30 PM IST

IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?

IPL Points Table Scenario : राजस्थान 12 गुणांसह अंकतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. 

Apr 17, 2024, 12:22 AM IST

IPL Point table : विक्रमी विजयानंतरही हैदराबादच्या पदरी निराशा, आरसीबीच्या प्लेऑफचं गणित फिसकटलं?

IPL Points Table Scenario : आरसीबीचा धुव्वा उडवल्यानंतर (SRH vs RCB) आता बंगळुरूसाठी प्लेऑफचं (IPL 2024 Playoff) गणित अधिकच सोप्पं झालंय. हैदराबाद पाईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर पाहा

Apr 15, 2024, 11:48 PM IST

IPL Points Table : मुंबईसाठी प्लेऑफचं गणित किचकट, पाहा कशीये पाईंट्स टेबलची स्थिती?

IPL Points Table Scenario : चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव (MI vs CSK) केल्याने पलटणसाठी आता प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे. पाहा मुंबई इंडियन्स पाँईंट्स टेबलमध्ये (IPL 2024 Playoff) कितव्या स्थानावर?

Apr 15, 2024, 12:15 AM IST

IPL Point Table : राजस्थानसाठी प्लेऑफचं गणित सोपं, कशी आहे पाईंट्स टेबलची स्थिती?

IPL Points Table Scenario : पंजाबचा धुव्वा उडवल्यानंतर (RR vs PBKS) आता राजस्थानसाठी प्लेऑफचं (IPL 2024 Playoff) गणित अधिकच सोप्पं झालंय. राजस्थान पाईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर पाहा

Apr 13, 2024, 11:53 PM IST

IPL Points Table : राजस्थानच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलचे आकडे फिरले, पाहा गुजरातचं काय झालं?

IPL Points Table Scenario : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने (RR vs GT) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. 

Apr 11, 2024, 12:18 AM IST

IPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय?

IPL Points Table Scenario : रोमांचक झालेल्या सामन्यात हैदराबादने (SRH vs PBKS) पंजाबचा धुव्वा उडवला. अखेरच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने खेळ खल्लास केला. हैदराबादच्या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये काय बदल झालेत? पाहुया...

Apr 9, 2024, 11:46 PM IST

IPL 2024 : विराट कोहली मोठ्या मनाचा! मॅच हरल्यानंतरही रिंकू सिंगला दिलं 'हे' खास गिफ्ट

RCB vs KKR : आरसीबीविरूद्ध केकेआरच्या झालेल्या मॅचमध्ये कोलकत्याने बंगळूरूला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं, पण या मॅचनंतर किंग कोहलीने केकेआरच्या रिंकू सिंगला एक खास गिफ्ट दिलं आहे. ज्यानंतर रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून विराट कोहलीचे धन्यवाद मानले.

 

Mar 30, 2024, 08:00 PM IST

IPL 2024 : हार्दिकचा तो न्याय, मग जडेजावर का अन्याय? BCCI ने का घातली होती बंदी?

Hardik Pandya In Mumbai Indians : 13 वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यावर नियमभंगाची कारवाई होऊन एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ते प्रकरण नेमकं काय होतं? जडेजावर खरंच अन्याय झाला होता का?

Nov 28, 2023, 03:58 PM IST