ipl 2024

हार्दिकच्या Exit नंतर GT समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता 'या' गोष्टीची! फायनलची Hat-Trick की..

Gujarat Titans SWOT Analysis: गुजरातच्या संघासाठी यंदाचं आयपीएल हे प्रायोगांचं असणार असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मागील दोन्ही पर्वांमध्ये अगदी फायनलपर्यंत गेलेला आणि एकदा थेट जेतेपद जिंकणारा संघ यंदा कसा आहे? त्याच्या जमेच्या आणि लंगड्या बाजू कोणत्या आहेत पाहूयात...

Mar 24, 2024, 10:48 AM IST

KKR vs SRH : रोमांचक सामन्यात कोलकाताचा दणदणीत विजय, अखेरच्या बॉलवर झाला हैदराबादचा गेम!

KKR vs SRH, IPL 2024 : अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्सं हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला अन् यंदाच्या हंगामातील विजयी सलामी दिली आहे. (Andre Russell vs Heinrich Klaasen)

Mar 23, 2024, 11:28 PM IST

LIVE सामन्यात प्रिती झिंटाने कोणाला दिली प्लाईंग किस?

Preity Zinta Flying Kiss : पंजाब किंग्जने विजय मिळवल्यानंतर प्रिती झिंटाने खेळाडूंना फ्लाईंग किस दिली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Mar 23, 2024, 10:14 PM IST

PBKS vs DC : पंजाबची विजयी सलामी, ऋषभ पंतच्या दिल्लीचा 4 विकेट्सने पराभव

PBKS beat DC In IPL 2024 2nd MATCH : दिल्लीने पंजाबला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 175 धावांचं आव्हान दिलं होतं, ते आव्हान पंजाबने 4 बॉल राखून पार केलं.

Mar 23, 2024, 07:23 PM IST

PBKS vs DC | 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या Rishabh Pant कडून घोडचूक, LIVE सामन्यात पायावर आदळली बॅट

Rishabh Pant Angry Video : 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतकडून एक शॉट खेळताना मोठी चूक झाली. ऋषभ पंत 18 धावा करत बाद झाला. त्यानंतर ऋषभला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

Mar 23, 2024, 05:25 PM IST

IPL 2024 : निवृत्तीसाठी नाही तर 'या' कारणामुळे धोनीने कॅप्टन्सी सोडली; ख्रिस गेलचा खुलासा!

Chris Gayle Prediction On MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने अचानक कॅप्टन्सी का सोडली? यावर ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलं आहे.

Mar 23, 2024, 04:01 PM IST

PBKS vs DC : 'मला थोडीशी भीती वाटतेय कारण…', 15 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी असं का म्हणतोय ऋषभ पंत?

IPL 2024, PBKS vs DC : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असणार आहे. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएलच्या मैदानात दिसणार आहे.    

 

Mar 23, 2024, 12:52 PM IST

क्षणभर विराटलाही विश्वास बसत नव्हता की तो Out झालाय; अजिंक्यने पकडला भन्नाट कॅच, पाहा Video

Video IPL 2024 Virat Kohli Catch: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने दमदार सुरुवात केल्यानंतर अचानक आरसीबीची फलंदाजी गडगडली. याच गडबडीमध्ये विराटची विकेट गेली ती एका भन्नाट कॅचमुळे.

Mar 23, 2024, 11:40 AM IST

Photos: धोनी, धोनी, धोनी आणि धोनीच... मॅचच्या सुरुवातीपासून कोहलीच्या मिठीपर्यंत एकच जयघोष

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB: आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सहज जिंकला. 6 विकेट्स राखून चेन्नईने हा सामना जिंकला. मात्र या सामन्यासाठी चाहत्यांनी मैदानात केलेल्या गर्दीमागील प्रमुख कारण होतं महेंद्रसिंह धोनी. जवळपास वर्षभराने धोनी मैदानात दिसला. थाला नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या स्वागतासाठी चाहत्यांनी विशेष तयारी केल्याचं त्यांच्या हातातील पोस्टर्स आणि बॅनर्सवरुन दिसून आलं. पाहूयात असेच काही व्हायरल बॅनर्स आणि पोस्टर्स...

Mar 23, 2024, 10:06 AM IST

CSK vs RCB: 'आम्ही प्रयत्न केला पण…;' पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर फाफने सांगितली कुठे झाली चूक

IPL 2024 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी राखून विजय मिळवून नवीन हंगामाची सुरुवात केली. तर दुसरीकडे आरबीसीला पराभवाचा का सामना करावा लागला याचं उत्तर कर्णधार फाफने दिले आहे. 

Mar 23, 2024, 09:27 AM IST

CSK vs RCB: चेपॉकवर चेन्नईचा 'राज', बंगळूरूवर भारी पडला सीएसकेचा 'R' फॅक्टर

CSK vs RCB: आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा पराभव केला आहे. या सामन्यात बंगळूरूने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला 174 रन्सचं आव्हान दिलं होतं.

Mar 22, 2024, 11:46 PM IST

चेपॉकमध्ये कोहलीच्या नावावर 'विराट' विक्रम, 6 धावा करताच T20 मध्ये रचला इतिहास

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने विक्रम रचला आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान झाला. या सामन्यात 6 धावा करताच विराटच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला आहे.

Mar 22, 2024, 09:13 PM IST

आयपीएलमध्ये धोनी, रोहित, विराट युगाचा हा शेवट आहे का? युवा खेळाडूंच्या हाती भविष्य

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला अखेर सुरुवात झाली आहे. 22 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत क्रिकेट चाहत्यांना रंगतदार आणि चुरशीचे सामन्यांची मेजवणी मिळणार आहे. पण आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका या हंगामात एका युगाचा शेवट पाहिला मिळालाय. 

Mar 22, 2024, 08:04 PM IST

IPL 2024: 'अशा' ठिकाणी असतात कॅमेरे ज्यांचा तुम्ही विचारही नाही करणार, पाहा किंमत

IPL 2024: आयपीएल सामन्यांदरम्यान अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले जातात. यावेळी स्टंप आणि कॅपसोबत इतर ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यावेळी कॅमेऱ्यांमध्येही अनेक विविध प्रकार दिसून येतात. 

Mar 22, 2024, 07:11 PM IST