ipl 2024 latest news in marathi

2024 चं IPL कोण जिंकणार? ChatGPT ने घेतलं 'या' संघाचे नाव; तुम्हाला हे उत्तर पटतंय का?

IPL 2024 : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. मात्र यापूर्वीच आयपीएलचा कोणता संघ जिंकू शकता याबाबत भविष्यवाणी करण्यात आली. 

Mar 21, 2024, 02:28 PM IST

IPL 2024: धोनी की कोहली, सरस कोण? RCB vs CSK सान्यात खेळपट्टी कशी असणार? जाणून घ्या तपशील

IPL 2024 CSK vs RCB : उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत. आयपीयलचा पहिला सामना धोनी विरुद्ध कोहली असणार आहे. 

Mar 21, 2024, 12:52 PM IST

IPL 2024 मधील सर्व 10 संघांचे कर्णधार, उपकर्णधार तुम्हाला माहित आहेत का?

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात काही संघांच्या कर्णधारपदी नव्या खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा नव्या रुपात नवा दमाने संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. आपण एक नजर टाकूया सर्व दहा संघांच्या कर्णधार आणि उपकर्णधारांवर.

Mar 20, 2024, 09:34 PM IST

10 संघ, 17 दिवस आणि 21 सामने! कुठे आणि कधी पाहता येणार...आयपीएलची सर्व माहिती एक क्लिकवर

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर चेन्नई आणि बंगलोरदरम्यान सलामीचा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 

Mar 20, 2024, 07:00 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्माचं पुन्हा बिनसलं? अलिबाग फिरायला गेलेल्या MI टीमसोबत हिटमॅन गैरहजर!

Mumbai Indians IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होत आहे. या स्पर्धेत आयपीएलमधील महत्त्वपूर्ण संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे.  मात्र त्यापूर्वीच मुंबई इंडियन्स टीमला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबागमध्ये दाखल झाला आहे. पाहा फोटो...

Mar 20, 2024, 02:54 PM IST

IPL चे सामने अधिक होणार रोमांचक; 2027 पर्यंत BCCI लीगमध्ये करणार 'हा' मोठा बदल

IPL 2024 News in Marathi : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 2027 पर्यंत आयपीएलचे सामने अधिक रोमांचक होणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे तुम्ही आता सलग तीन महिने आयपीएलचा हंगामा बघू शकणार आहे.  

Mar 18, 2024, 01:32 PM IST

IPL 2024 : आपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये हे नवीन चेहरे झळकणार

आयपीएलच्या मॅचमध्ये आता नवे खेळाडू झळकणार आहेत. गुजरात टायटन्सने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जॉन्सनला 10 करोडला खरेदी केले.

Mar 15, 2024, 08:41 PM IST