ipl 202

RCB Vs CSK संग्रामाने आज IPL 2024 चा श्री गणेशा! पाहा पिच रिपोर्ट, Playing XI आणि हवामानाचा अंदाज

 CSK vs RCB Weather and Pitch Report: आजपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. विराट कोहली की एमएस धोना कोणता संघ जिंकणार? हे पाहेण महत्त्वाचे ठरणार आहे. 

Mar 22, 2024, 11:21 AM IST

IPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा

IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. 

 

Apr 19, 2023, 10:38 AM IST

IPL 2022: पुढच्या वर्षी 2 नव्या संघाची होणार एन्ट्री, या 2 शहरांची नावे चर्चेत

 IPL 2022 मध्ये 2 नव्या संघाची एन्ट्री होणार आहे. 

Oct 22, 2021, 09:28 PM IST