iphone 13 release date

iphone 13 घ्यायचा असेल तर मिळू शकतं 46,000 रूपयापर्यंतचा डिस्काउंट

एक्सचेंस ऑफर्स चा वापर करून तुम्ही आयफोन 13 सीरिजवर डिस्काउंट घेऊ शकता. त्यासाठी तुम्हांला तुमचा जुना फोन जसा आयफोन 12  सीरिजमधला किंवा Samsung Galaxy S20 एक्सचेंस करावा लागेल. 

Sep 23, 2021, 06:18 PM IST