Demat अकाउंटबाबत SEBI कडून मोठी घोषणा, शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jun 19, 2022, 04:30 PM ISTStock Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी लक्ष द्या; 1 जानेवारीपासून बंद होणार डिमॅट खाते, जाणून घ्या कारण
Demat KYC update/cdsl KYC update : जे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात तसेच डेट सिक्युरिटीज खरेदी करतात. त्यांना 31 डिसेंबरपूर्वी त्यांचे केवायसी अपडेट करणे गरजेचे असणार आहे.
Dec 30, 2021, 10:21 AM ISTभाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड
केबीसी घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची तपासणी केली गेली.
May 10, 2016, 09:34 PM IST