inventor

Bicycle Square Wheels: गोल नाही त्रिकोणी चाकांची सायकल! चालणार कशी असा प्रश्न पडला असेल तर हा Video पाहाच

Square Bicycle Wheels: चाक म्हटल्यानंतऱ आपल्या डोळ्यासमोर किंवा विचारांमध्ये वर्तुळाकार आकारच येतो. मात्र एका व्यक्तीने चक्क त्रिकोणी चाकांची सायकल बनवली आहे. विशेष म्हणजे ही सायकल सामान्य सायकलपेक्षा अधिक प्रभावी आहे. पण असं कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर फारच रंजक आहे.

May 31, 2023, 10:13 AM IST

एके ४७ बनवणाऱ्याने मृत्युपूर्वी व्यक्त केलेलं दु:ख

जगात दहशत निर्माण करण्यासाठी, प्रसंगी सुरक्षेसाठी वापरली जाणारी एके-४७ बनवणारे मिखाइल कलाशनिकोफ यांनी लिहलेलं पत्र मिळालं आहे. हे पत्र त्यांनी रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चला लिहिलं होतं.

Jan 31, 2014, 09:45 PM IST