internet

या कंपनीचा ग्राहकांना झटका, इंटरनेट डेटामध्ये कपात

देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे.

Jul 2, 2018, 07:45 PM IST

'संजू'ला जोरदार फटका.... इंटरनेटवर लीक

फेसबुकवरून हा सिनेमा हटवण्यात आला, पण....

Jul 2, 2018, 11:50 AM IST

व्हिडिओ : 'ऑफिसर पॉन्चो'चा इंटरनेटवर धुमाकूळ

'कुत्रा हा एकमेव प्राणी आहे जो तुमच्यावर तुमच्यापेक्षाही जास्त प्रेम करतो'

Jun 28, 2018, 12:06 PM IST

परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी देशातील इंटरनेट सेवा पूर्ण बंद

 विशेष म्हणजे २००० हजार परीक्षा केंद्र परीसरात इंटरनेट एक्सेस असलेल्या यंणाही सरकारने ताब्यात घेतल्या आहेत.

Jun 21, 2018, 11:54 AM IST

विमानातल्या वाय-फायसाठी लागणार एवढे पैसे

विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो मात्र आता आपण मोबाईल फोन विमानात वापरू शकाल. 

May 2, 2018, 11:07 PM IST

भाजपचे मुख्यमंत्री म्हणे, महाभारत काळापासूनच इंटरनेट !

महाभारत काळापासूनच इंटरनेट होते, असा जावाई शोध भाजपने नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावलाय. 

Apr 18, 2018, 10:16 AM IST

मिलिंद सोमणने केला साखरपुडा !!! पाहा फोटो

पुन्हा एकदा असंख्य तरूणींच हृदय तुटणार आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. वयाच्या 52 व्या वर्षी देखील तरूणींना आकर्षित करण्याची जादू ज्याकडे आहे असा मिलिंद सोमण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने साखरपुडा केला आहे. मिलिंद सोमण अंकितावला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता ते दोघेही साखरपुडा करून अधिकृतरित्या नात्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. 

Apr 9, 2018, 12:11 PM IST

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा?

मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे.

Mar 26, 2018, 09:34 PM IST

प्रिया प्रकाशच्यानंतर इंटरनेटवर आएशा शर्माचे फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या पाठोपाठ आता या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आहे अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आएशा शर्मा. सध्या आएशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा अनेक चेहरे आपल्यला बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, बोनी कपूरची मुलगा जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरच्यासोबतच आता नेहा शर्माची बहिण आएशा शर्माचं नाव देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या वर्षी आएशा शर्माचा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

Mar 26, 2018, 03:57 PM IST

वायफाय बंद केल्यामुळे पतीने पत्नीला केली जबरदस्त मारहाण...

 स्मार्टफोन आणि इंटरनेटचे आपल्या मनातील जाळे अधिक घट्ट होत जात आहे, 

Mar 9, 2018, 11:20 AM IST

IPL च्या लिलावानंतर सोशल मीडियामध्ये जोक्सचा पाऊस

यंदा आयपीएल 2018 चं पर्व रंगणार आहे. यामध्ये खेळाडूंची बोली लागते. त्यानुसार आज आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. 

Jan 27, 2018, 03:34 PM IST

JIO यूजर्सना फक्त आज मिळणार बंपर फायदा, या ऑफरचा शेवटचा दिवस

नव्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना जबरदस्त ऑफर दिली होती.

Jan 15, 2018, 05:44 PM IST

नेपाळचा भारताला मोठा झटका, चीनकडून इंटरनेट सेवा घेण्यास सुरुवात

भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व राखण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. मात्र, आता या दरम्यान नेपाळने भारताला एक जोरदार झटका दिला आहे.

Jan 13, 2018, 11:28 PM IST