international tournaments

भारतीय खेळाडूचं घर जाळलं, आईनेच फोनवर रडत सांगितलं; सर्वकाही सोडून 'तो' मणिपूरला रवाना

Manipur Violence Players Home Burn: हैदराबादमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच या खेळाडूला त्याच्या गावावर हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने घरी फोन केला असता कोणीच त्याला रिप्लाय केला नाही. नंतर अनेकदा प्रयत्न केल्यावर फोन उचलला तेव्हा समोरुन त्याचा आई रडत होती.

Jul 31, 2023, 01:49 PM IST