बचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज
तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.
Mar 15, 2016, 06:58 PM ISTछोट्या बचत धारकांसाठी बॅडन्यूज, ठेवीवरील व्याज दर कमी होणार!
केंद्र सरकार लघु बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2016, 01:35 PM IST'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
Oct 14, 2015, 09:48 PM ISTतुमच्याकडी सोने ठेवा बॅंकेत, सोन्यावर मिळणार व्याज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:10 AM ISTगुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज
देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे.
Apr 10, 2015, 08:58 AM IST