रोहित शर्माने दिली भारतीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी; म्हणाला, 'पंतच्या ज्या गुडघ्यावर...'
India vs New Zealand 1st Test Rishabh Pant Injury: भारतीय संघाच्या भविष्यातील मालिका आणि स्पर्धांमध्ये ऋषभ पंतची भूमिका फार महत्त्वाची राहणार असून असं असतानाच तो पहिल्याच कसोटीत जखमी झाला आहे. त्याच्या दुखापतीवर रोहित काय म्हणालाय जाणून घ्या
Oct 18, 2024, 09:38 AM IST'लोकांचं आयुष्य निघून जातं...', अर्जुन पुरस्कारावर बोलताना Mohammed Shami भावूक, म्हणतो 'मैदानात येईल तेव्हा...'
Mohammed Shami On Arjuna Award : अर्जुन पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे, असं म्हणत मोहम्मद शमीला शब्द अनावर झाले. मोहम्मद शमीने त्यावेळी दुखापतीवर (Mohammed Shami On injury Update) देखील भाष्य केलं.
Jan 8, 2024, 11:10 PM ISTWorld Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी संघात मोठा बदल, 2 खेळाडू बाहेर, यांना मिळाली संधी
ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसावलं लागलंय.
Sep 21, 2023, 01:55 PM IST