infocus

बाजारात दाखल झालाय चार कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन!

अमेरिकन मोबाईल फोन निर्माता कंपनी इनफोकसनं बुधवारी भारतात दोन नवे स्मार्टफोन दाखल केलेत. टर्बो ५ प्लस आणि स्नॅप ४ असे हे दोन स्मार्टफोन आहेत.

Sep 14, 2017, 04:52 PM IST

इनफोकसचा ३ जीबी रॅमचा स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोन उत्पादक कंपनी इनफोकसने बिंगो सीरिजमध्ये नवा स्मार्टफोन लाँच केलाय. याची किंमत केवळ साडेसात हजार रुपये इतकी आहे. 

Mar 16, 2016, 09:50 AM IST