infinium graphite smartphone

व्हिडिओकॉन मोबाईलनं आणला इनफीनियम ग्रेफाइट फोन

व्हिडिओकॉन मोबाईल फोन्सनं देशात आतापर्यंतचा त्यांचा सर्वात प्रगत स्मार्टफोन 'इनफीनियम ग्रेफाइट' लॉन्च केलाय. इंटेलिजंट सेन्सनं हा फोन परिपूर्ण आहे. हे फीचर आपल्या गरजेनुसार आपला फोन सेट करेल. 

Oct 17, 2014, 03:18 PM IST