indvsaus

हार्दिक पांड्याचं भावाने असं केलं तोंडभरून कौतुक

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सीरिजमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे.

Oct 2, 2017, 07:44 PM IST

पराभवानंतर काय म्हणाला विराट कोहली?

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला २१ रन्सने मात दिली.

Sep 29, 2017, 01:23 PM IST

'हिटमॅन' रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला हा रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली तिसरी वन-डे मॅच जिंकत भारताने सीरिजही आपल्या खिशात घातली. यासोबतच या मॅचमध्ये रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Sep 24, 2017, 11:32 PM IST

रविंद्र जडेजाने न बघता केलं रन आऊट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम ४५१ रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ (178*) आणि ग्लेन मॅक्सवेल (104) ने शतक ठोकलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ५ विकेट घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ रन होते.

Mar 17, 2017, 02:52 PM IST

सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट

सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट 

Jan 10, 2015, 11:57 AM IST

सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट

धोनीची कसोटीमधून निवृत्ती आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-० ने गमाविल्यानंतर टीम इंडियाला याचं दुःख असेल असे तुम्हांला वाटत असेल पण असे काही नाही. आपले मस्त मगन मस्त मगन होऊन सिडनीतील एका क्लबमध्ये पार्टी ऑल नाइट म्हणत सुंदर बालांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत. 

Jan 9, 2015, 07:59 PM IST