indore vegetable market

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी नेमले सुरक्षारक्षक

सध्या बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत. टोमॅटोला सोन्याचा भाव मिळतोय. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना मात्र टोमॅटो चोरीचे भय सतावतेय. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये तर टोमॅटोच्या सुरक्षेसाठी सशस्त्र गार्ड तैनात करण्यात आलाय.

Jul 22, 2017, 10:42 PM IST