Two nation village : एका गावात दोन देश; जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये, नेमकं काय आहे वैशिष्ट्य...
या गावात दोन देश येतात (Two nation village). या गावातील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये (India and Myanmar Border). लोंगवा असं या गावाचं नाव आहे. हे गाव नागालँड राज्यात येते
Jan 12, 2023, 09:12 PM ISTकपटी चीन : भारतीय हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी
Indo-China border : भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. (Tensions on Indo-China border again)
Sep 30, 2021, 08:33 AM ISTचीनच्या बुलेटचा भारताला धोका? नक्की काय चालंलय तिबेटमध्ये
चीनी सरकारने भारतीय सीमेपर्यंत बुलेट ट्रेन आणण्याचा काम सुरू केले आहे.
Mar 10, 2021, 10:35 AM IST
भारत-चीन तणाव । भारताकडून बंदोबस्तात वाढ, चीन पुन्हा बिथरला
भारत-चीन तणावाच्यावेळी भारतीय फौजांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे.
Sep 3, 2020, 10:19 AM ISTभारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.
Jun 25, 2020, 12:31 PM ISTभारतीय सैन्याला दिसल्या १००हून जास्त `यूएफओ`
जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर भागात चीनच्या सीमेलगत असलेल्या सैनिकांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये १००हून जास्त उडत्या तबकड्या पाहिल्याचं सांगितलं आहे. लष्कर, डीआरडीओ, एनटीआरओ आणि आयटीबीपी सारख्या अनेक संस्थांनी प्रयत्न करूनही या चमकत्या तबकड्यांचं रहस्य उलगडलेलं नाही.
Nov 6, 2012, 09:15 PM IST