indiasamsung galaxy

Entertainer of the Year: नवा Galaxy M02 मोबाईल फोन, सोबत मोठी 5000 mAhची बॅटरी आणि मोठा 6.5चा डिस्प्ले

आठवणी साठवून ठेवण्यासाठी गॅलेक्सी M02 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. फोनवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. ज्यात सोशल मीडियाची जाण असलेले आणि नेहमी सोशल मीडियावर ज्यांना पोस्ट अपडेट करायच्या असतात, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट फोन आहे.

Feb 22, 2021, 06:53 PM IST