Nagpur | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र, क्रीडा चाहते संतापले
Paris Olympic 2024 Indian Wrestler Vinesh Phogat Disqualified
Aug 7, 2024, 10:45 PM ISTParis Olympic 2024: ऑलिम्पिक गाजवणारी कुस्तीपट्टू विनेश फोगाट आहे तरी कोण ?
क्रिडा विश्वात सध्या ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. भारताच्या दोन खेळाडूंनी पॅरिसमध्ये पदकाची कमाई केली आहे.
Aug 7, 2024, 12:55 PM ISTकुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार
ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपूटंनी दंड थोपटले आहेत.
Apr 24, 2023, 02:07 PM IST
Bajrang Puniya : कुस्तीपटू बजरंग पुनियाला CWC 2022 मध्ये गोल्ड मेडल
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाला गोल्ड मेडल (Bajrang Puniya) मिळालं आहे. कुस्तीमध्ये भारताला हे पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे.
Aug 5, 2022, 10:52 PM ISTTokyo Olympics 2020 | भावा कडक! बजरंग पुनियाचा धमाकेदार विजय, ब्रॉन्झ पदकाची कमाई
बजरंग पुनियने (Wrestler Bajrang Punia) दौलेत नियाझबेकोव्हला (Daulet Niyazbekov) 65 किलो वजनी गटात अस्मान दाखवलं.
Aug 7, 2021, 04:35 PM ISTVideo | भारताचा कुस्तीगीर रवी कुमारची आगेकूच
Indian Wrestler Ravi Kumar Moves To Quarter Final At Tokyo Olympic
Aug 4, 2021, 01:00 PM ISTआंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू लवकरच अडकणार विवाहबंधनात
पार पडला त्यांचा रोका
Nov 24, 2019, 06:14 PM ISTसुशील कुमार 4 वर्षांत हरला पहिलीच कुस्ती
भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारला बुधवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या चार वर्षांमध्ये सुशील कुमार एकही कुस्ती हरला नव्हता. आगामी आशियाई स्पर्धेच्यादृष्टीने सुशील कुमारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जॉर्जियात सुरु असणाऱ्या तिबलिसी ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 74 किलो वजनी गटात पोलंडच्या आंद्रेज पिटोर याने सुशील कुमारचा 4-8 असा पराभव केला.
Jul 4, 2018, 10:57 PM ISTWWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा
WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.
Feb 20, 2018, 12:07 PM IST