indian wrestler bajrang pounia

Bajrang Puniya : कुस्तीपटू बजरंग पुनियाला CWC 2022 मध्ये गोल्ड मेडल

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाला गोल्ड मेडल (Bajrang Puniya) मिळालं आहे. कुस्तीमध्ये भारताला हे पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे.

Aug 5, 2022, 10:52 PM IST