indian women cricket

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूला विमानतळावर प्रवेश नाकारला, एअरलाईन्सवर गंभीर आरोप

Shafali Verma : भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) एअरलाईन्सवर (Airlines) गंभीर आरोप केले आहेत. विमानतळावर कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. शेफाली वर्मा दिल्लीहून वाराणसीला जात होती. पण दिल्ली विमानतळावर (Airport) कर्मचाऱ्यांनी तिच्याबरोबर गैरवर्तणूक केल्याचा आरोप तीने केला आहे. 

Aug 12, 2023, 08:47 PM IST

Zee24taas Exclusive: क्रिकेटमध्ये क्रांती करणाऱ्या मुलींशी खास मुलाखत

 इंग्लंडमध्ये नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत टीम फायनलमध्ये पराभूत झाला. तरी या टीमचा हिम्मत आणि लढाऊ वृत्तीने मिथाली राजच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रवास खूप प्रेरणादायक होता. 

Jul 28, 2017, 07:51 PM IST