indian women cricket team

बीसीसीआयने जारी केले महिला क्रिकेटर्सचे वार्षिक करार, पाहा पुरुष क्रिकेटर्सपेक्षा मानधनात किती फरक?

India Senior Women Central Contracts List : भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय महिला क्रिकेटर्सची सेंट्रेल कॉन्ट्र्रॅक्ट लीस्ट जारी केली आहे. या यादीत  17 महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात तीन ग्रेड आहेत. 

Apr 27, 2023, 02:49 PM IST

Mithali Raj : लग्न झालेल्यांना जेव्हा पण बघते... मिताली राजने सांगितलं लग्न न करण्याचे कारण

Mithali Raj : एका मुलाखतीमध्ये भारतीय महिला क्रिकेटची माजी कर्णधार मिताली राजने अद्यापही लग्न न करण्याबाबत भाष्य केले होते.

Mar 20, 2023, 05:03 PM IST

Asia Cup 2022: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर श्रीलंकनं महिला संघानं केला जबरदस्त Dance! Video Viral

आशिया कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकन संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे.  श्रीलंकेने पाकिस्तान संघावर अवघ्या एका धावेने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेनं पाकिस्तानविरुद्ध 6 गडी गमवून 122 धावा केल्या आणि विजयासाठी 123 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 6 गडी गमवून 121 धावा करू शकला.

Oct 13, 2022, 08:30 PM IST

Asia Cup 2022 Womens: अंतिम फेरीत भारत 'या' संघाशी भिडणार, पाकिस्तानचा 'मौका' शेवटच्या चेंडूवर हुकला

आशिया कप 2022 महिला स्पर्धेच्या (Asia Cup 2022 Womens) अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यात सामना होणार आहे. श्रीलंकेने पाकिस्तान संघावर अवघ्या एका धावेने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

Oct 13, 2022, 04:12 PM IST

भारत-पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भिडणार, ICC कडून तारखेची घोषणा

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आयसीसी महिला वनडे विश्वचषक खेळवला जाणार असून या सामन्यात भारत-पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे.

Oct 3, 2022, 11:09 PM IST

IND W vs ENG W: अखेर 23 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर Harmanpreet Kaur च्या धुवांधार खेळीने Team India ने रचला इतिहास

भारतीय महिला क्रिकेट टीमने (Indian Women Cricket Team) इंग्लंडला सीरिजच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये (ODI series) 88 धावांनी पराभूत करुन दणदणीत विजय मिळवला आहे. 

Sep 22, 2022, 11:02 AM IST

Smriti Mandhana ICC Ranking: टीम इंडियाच्या या खेळाडूची मोठी कामगिरी, T-20त थेट दुसऱ्या स्थानी

IND W vs ENG W 2रा ODI: स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

Sep 22, 2022, 10:23 AM IST

कोरोनामुळे भारतीय महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, आई-बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू

आधी कोरोनामुळे आईचं छत्र हरपलं आणि आता बहिणीनेही साथ सोडली आहे. कोरोनामुळे वेदाची बहिण वत्सला शिवकुमारचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

May 7, 2021, 10:00 AM IST

INDvsAUS: अनुजा पाटिलच्या नेतृत्वात आज ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया आमनेसामने

भारतासोबत तीन सामन्यांच्या वनडे सीरिजआधी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम आज भारताच्या ए टीमसोबत सराव सामना खेळणार आहे. 

Mar 6, 2018, 08:36 AM IST

या अभिनेत्याला डेट करण्याचं महिला क्रिकेटर स्मॄती मंधानाचं स्वप्न

भारतीय महिला क्रिकेट टीमची सलामी फलंदाज स्मृती मंधाना सध्या तिच्या खेळामुळे नाही तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. शनिवारी स्मृती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी चर्चा करताना तिने सांगितले की, ती क्रिकेटचा देव मानल्या जाणा-या सचिन तेंडुलकरला नाही तर कर्णधार मिताली राज हिला आदर्श मानते. 

Sep 18, 2017, 12:27 PM IST

Zee24taas Exclusive: क्रिकेटमध्ये क्रांती करणाऱ्या मुलींशी खास मुलाखत

 इंग्लंडमध्ये नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत टीम फायनलमध्ये पराभूत झाला. तरी या टीमचा हिम्मत आणि लढाऊ वृत्तीने मिथाली राजच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रवास खूप प्रेरणादायक होता. 

Jul 28, 2017, 07:51 PM IST