पाकिस्तान हल्ला, संसदेत पडसाद
पाकिस्तान एकीकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची भाषा करते मात्र, दुसरीकडे भारतीय लष्कर चौकीवर गोळीबार करते. आठवड्यात दुसऱ्यांदा गोळीबार केला. आजच्या हल्ल्यात ५ जवान शहीत झालेत. मात्र, भारताकडून कठोर पावलं उचलली गेली नसल्याने आज संसदेत विरोधी खासदारांनी हंगामा केला. सुरक्षेबाबत काय पावले उचलली गेलीत, याची माहिती देण्याची मागणी केली.
Aug 6, 2013, 12:29 PM IST`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`
पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.
Jan 15, 2013, 05:23 PM ISTहिंसेसाठी तयार राहा; हाफीजची भारताला चिथावणी
‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.
Jan 11, 2013, 11:55 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन भारतीय सैनिक शहीद
पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करुन पेट्रोलिंग करणा-या भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. तर दोन सैनिक जखमी झाले आहेत.
Jan 8, 2013, 08:10 PM IST