indian soldier

भारतीय सैनिक जेव्हा नदीतून पाकिस्तानात वाहून जातो

एक भारतीय सैनिक बोटीतून पूर आलेल्या चिनाब नदीत वाहून गेला, ही नदी पाकिस्तानात जाते. भारताचा बीएसएफचा जवान सत्यशील यादव जेव्हा चिनाब नदीत वाहून गेला, त्यावेळी पाकिस्तान आर्मीला याविषयी सूचना देण्यात आली. या सैनिकाला पाकिस्तानी रेंजर्सने पाहिलं. 

Aug 6, 2014, 11:08 PM IST