indian skipper

World Cup 2019 : उपांत्य सामन्यातील पराभवानंतर कोण ठरतंय आमिरच्या टीकेचं धनी?

बॉलिवूडकरांनी पराभवानंतर दिल्या 'या' प्रतिक्रिया

Jul 11, 2019, 08:51 AM IST

World Cup 2019 : जडेजा- मांजरेकर वादावर विराटने अखेर मौन सोडलं

 मांजरेकर यांनी जडेजाचा उल्लेख 'बिट्स ऍण्ड पिसेस' खेळाडू असा केला होता. 

Jul 11, 2019, 08:10 AM IST

विराटच्या दाढीला विम्याचे कवच? (व्हिडिओ)

आपल्या मैदानावरली खेळीबाबत नेहमीच दक्ष असलेला विराट आपल्या स्टायलीश लूकबाबतही तितकाच दक्ष असतो.

Jun 9, 2018, 09:32 AM IST

नागपूर | टेस्ट करिअरमध्ये विराट कोहलीचे द्विशतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 03:47 PM IST

धोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय. 

Aug 13, 2014, 02:53 PM IST

धोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!

भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे. 

Jul 9, 2014, 01:06 PM IST

शतकवीर ‘कॉक’ बरळला, भारतीय गोलंदाजीची काढली अब्रू!

भारतीय गोलंदाजांच्या मार्या त वेगाची कमतरता आहे. त्यातच ते आखूड टप्प्यावर अधिक गोलंदाजी करायचे. भारतीयांच्या गोलंदाजीला डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केल यांच्या वेगाची सर येऊ शकत नाही.

Dec 7, 2013, 09:07 AM IST

बॉलर्सचा फ्लॉप शो, धोनीने फोडले खापर!

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात १४१ धावांनी झालेल्या पराभवाचे संपूर्ण खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेन्थने गोलंदाजी केली नाही.

Dec 6, 2013, 09:35 AM IST