indian deposit

नोटबंदी फेल? स्विस बँकेतली भारतीयांच्या ठेवी 14 वर्षातील उच्चांकीवर

सन 2021 मध्ये, स्विस बँकांमधील भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये वाढ होऊन 3.83 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त (INR) वाढ झाली. याच्या एक वर्षापूर्वी 2020 च्या अखेरीस ते फक्त 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे 20700 कोटी रुपये होते.

Jun 17, 2022, 12:44 PM IST