indian cricket teaml

Virat Kohli Fans | सेल्फीच्या मोहात पडला, पोलिसांच्या कचाट्यात सापडला, विराटच्या चाहत्याला अटक

 टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात बंगळुरुत दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test Match) खेळवण्यात येत आहे. विराट कोहलीसोबत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेल्फी घेणं महागात पडलं आहे.

Mar 14, 2022, 04:05 PM IST