एमएस धोनीने एक वर्षापर्यंत जगापासून लपवून ठेवली 'ही' गोष्ट, आता केला मोठा खुलासा
MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनीने एक मोठा खुलासा केला आहे. तब्बल एक वर्ष धोनीने ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी20 विश्वचषक स्पर्धा जिंकलीय
Oct 27, 2023, 01:30 PM ISTइंग्लंडचा पराभव करण्यासाठी भज्जीने 'रोहित'सेनेला सांगितली व्यूहरचना
IND vs ENG : विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभव करण्यासाठी रोहित सेनेला हरभजन सिंहने व्यूहरचना सांगितली आहे.
Oct 26, 2023, 08:08 PM IST
जखमी हार्दिक पांड्या बायकोसमोर झाला रोमांटिक, लिपलॉक फोटो व्हायरल!
Hardik Pandya and Natasa Stankovic Viral Photo : हार्दिक त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असतो. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने काही फोटो शेअर केले आहेत.
Oct 26, 2023, 06:54 PM ISTWorld Cup : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, ''मी 8-9 वर्षांपासून आजारी...''
Virat Kohli in ODI WC 2023 : वर्ल्डकप पाँईंट्स टेबलमध्ये भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध भारत सामना रंगणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.
Oct 26, 2023, 05:07 PM IST
World Cup 2023 : शिखर धवन याने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन! म्हणतो, 'टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली नाही तर...'
Shikhar Dhawan on WC points table : जर भारत, साऊथ अफ्रिका किंवा न्यूझीलंडपैकी कोणताही एक संघ क्वालिफाय (Semifinal qualification scenario ) झाला नाही तर मोठा धक्का असेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार स्पष्ट करा, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 07:47 PM ISTWorld Cup जिंकण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय; 'या' गोष्टीवर घातली बंदी
Indian Players bans from trekking : धर्मशाला या निसर्गरम्य शहरात अनेक खेळाडू ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. पण टीम मॅनेजमेंटने (Indian team management) प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ट्रेकिंगला परवानगी नाही.
Oct 24, 2023, 06:51 PM ISTPoints Table equation: सामना जिंकूनही टीम इंडिया तोट्यातच; फक्त जिंकून चालणार नाही, पाहा कसं आहे समीकरण?
Points Table equation: टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानंही गाठलं आहे. मात्र या विजयाचा फायदा टीम इंडियाला खरंच झाला का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, नाही. होय, न्यूझीलंडविरूद्धच्या विजयाचा शून्य फायदा टीम इंडियाला झालाय, कसं ते पाहूयात.
Oct 23, 2023, 01:14 PM ISTIND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला
Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...
Oct 21, 2023, 06:52 PM ISTभारत-न्यूझीलंड सामन्यात जिंकेल तो संघ सेमीफानलमध्ये, पाहा कसं आहे समीकरण
World Cup 2023 Semifinal: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आता प्रत्येक सामन्यानंतर सेमीफानयलचं समीकरण बदलत चाललं आहे. भारत आणि न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत आहे. रविवारी या दोन संघांमध्ये रविवारी सामना रंगणार असून सेमीफायलच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
Oct 20, 2023, 09:28 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया जिंकणार का? शुभमन गिलच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला...
ICC World cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला. आता टीम इंडियासमोर आव्हान आहे ते बलाढ्य न्यूझीलंडचं. न्यूझीलंडने देखील या स्पर्धेत सलग चार सामने जिंकले असून पॉईंटटेबलमध्ये ते टॉपला आहेत.
Oct 20, 2023, 06:31 PM ISTहार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर? प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार
ICC World Cup 2023 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावं लागलं आहे. हार्दिक पांड्या किती जखमी आहे याची माहिती घेतली जात असून, त्याला स्कॅनसाठी नेलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Oct 19, 2023, 05:22 PM ISTभारतीय संघाला मोठा धक्का! दुखापतीमुळे स्टार खेळाडूने सोडलं मैदान
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघात सामना सुरु आहे. पण हा सामना सुरु असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Oct 19, 2023, 03:36 PM IST
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठा बदल, अशी असेल Playing XI
IND vs BAN Probable Playing XI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे तीन सामने जिंकत टीम इंडियाने विजयाची हॅटट्रीक केलीय आता सलग चौथ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Oct 18, 2023, 03:00 PM ISTतुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?
World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा...
Oct 18, 2023, 12:27 PM IST
विराट कोहलीमुळे 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पोहोचलं क्रिकेट? 'हे' ठरलं कारण
Cricket officially confirmed for LA Olympics : जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक गुड न्यूज आहे. तब्बल 128 वर्षांनंतर ऑलम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह पाच नवे क्रीडा प्रकार दिसणार आहेत.
Oct 16, 2023, 04:33 PM IST