indian council of medical research

जेवणाआधी आणि नंतर चहा किंवा कॉफी पिणं किती धोकादायक? ICMR ने धोक्यांची यादीच दिली

अनेकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला असून यात यावर भाष्य करण्यात आलं आहे. 

 

May 14, 2024, 09:07 PM IST

H3N2 Virus: देशात नवा व्हायरस? कोणतंही औषध घेतलं तरी खोकला जाईना, ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

H3N2 Virus: संपूर्ण देशभरात सध्या ताप (Fever) आणि खोकल्याच्या (Cough) घटना वाढत आहे. यामागे ‘इन्फ्लुएंजा ए सबटाइप H3N2’ व्हायरस (Influenza A subtype H3N2) असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिली आहे. हा व्हायरस H3N2 व्हायरसचा उपप्रकार आहे. ICMR ने यासंबंधी काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. 

 

Mar 5, 2023, 01:34 PM IST

World Diabetes Day 2022: मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' पदार्थांपासून राहा दूर, भविष्यात उद्भवू शकतो धोका

World Diabetes Day: मधुमेहावर कोणताही खात्रीशीर इलाज नाही आणि तो केवळ सकस आहारानेच नियंत्रित केला जाऊ शकतो.

Nov 14, 2022, 04:24 PM IST

भारतात कोरोनाची दुसरी लाट येईल का? ICMR प्रमुखांनी दिले याचे उत्तर

कोरोनाव्हायरस संसर्गाची  (Coronavirus) दुसरी लाट भारतात दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

Aug 4, 2020, 12:19 PM IST

आता 'या' निकषांवर होणार कोरोना टेस्ट

आययीएमआरचे नवे नियम व अटी लागू 

 

May 18, 2020, 05:23 PM IST

कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांसाठी ICMRकडून गाईडलाईन्स जाहीर

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्या लोकांची चाचणी केली जाईल आणि कशी केली जाईल या गोष्टींचा तपशील दिला आहे.

Apr 18, 2020, 04:16 PM IST