लेहमध्ये सापडले तब्बल 175 भूसुरुंग, लष्कराकडून नष्ट; पण ते लावले कुणी?
Leh Ladakh : देशाच्या अतील उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर प्रांतामध्ये सातत्यानं काही लष्करी कारवाया सुरु असल्याचं पाहायला मिळतं.
Oct 13, 2023, 11:52 AM ISTलष्करात रुजू झालेल्या लेकाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट; हा Video पाहून डोळे पाणावतील
Indian Army Jawan Welcomed With Red Carpet: शौर्यचक्र विजेत्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मुलगा लष्करामध्ये भरती झाल्यावर पहिल्यांदाच घरी आल्यानंतर काय काय घडलं हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
Aug 17, 2023, 08:42 AM ISTजम्मू काश्मीरमधून बेपत्ता झालेला 'तो' जवान अखेर सापडला, 5 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन
जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) येथून बेपत्ता झालेला जवान अखेर सापडला आहे. जावेद अहमद वानी (Javaid Ahmad Wani) हा जवान शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.
Aug 4, 2023, 09:18 AM IST
Indian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Feb 20, 2023, 12:29 PM ISTपुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर विभूती ढौंडियाल यांच्या पत्नी लेफ्टनंट नितिका ढौंडियाल इंडियन आर्मीमध्ये दाखल
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा चकमकीत मेजर ढौंडियाल, यांना 18 फेब्रुवारी 2019 रोजी, वीरगती प्राप्त झाली.
May 29, 2021, 08:37 PM IST