भारत खरंच होता 'गोल्डन बर्ड'! ₹5,62,51,58,48,05,00,000 'या' देशांनी लुटलं नसते तर...
भारताला सोन्याचा पक्षी संबोधलं जातं. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एका अभ्यासातून हे सिद्ध झालंय की, भारत खरोखरच सोन्याचा पक्षी होता आणि इथले लोक जगातील सर्वात श्रीमंत लोक होती.
Jan 21, 2025, 08:21 PM IST