india vs zimbabwe

शुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे

Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला.  त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)  याला मागे टाकले आहे. तर  सचिन तेंडुलकर  याचाही विक्रम त्याने मोडला आहे.

Aug 23, 2022, 08:53 AM IST

INDvsZIM : भर मैदानात राष्ट्रगीत सुरु असतानाच इशान किशनवर हल्ला, Video व्हायरल

इशान किशनची भर मैदानात उडाली पंचायत, व्हिडीओ होतोय व्हायरल

Aug 19, 2022, 11:30 AM IST

Cricket News : दीपक हुड्डाने केला भारतासाठी वर्ल्ड रिकॉर्ड, त्याच्याजवळ नाहीत रोहित-विराट

Deepak Hooda World Record: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (India vs Zimbabwe) 10 गडी राखून मोठा पराभव केला.  भारताच्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून एक मोठा विश्वविक्रम रचला.

Aug 19, 2022, 07:28 AM IST

"आम्ही 365 दिवस खेळू इच्छितो, पण.." झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयानंतर कर्णधार केएल राहुलची प्रतिक्रिया

झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. 

Aug 18, 2022, 07:24 PM IST

टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला आहे

Aug 18, 2022, 06:55 PM IST

IND vs ZIM : प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मोठी खेळी, टीम इंडियात युवराज सारखा खतरनाक फलंदाज

IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे. 

Aug 17, 2022, 01:09 PM IST

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात कसं असेल Playing 11, डेब्यूसाठी हे खेळाडू तयार

या दौऱ्यावर टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Aug 17, 2022, 09:53 AM IST

IND vs ZIM: दिनेश कार्तिकमुळे रस्सीखेच? ऋषभ पंत अखेर बोललाच...

फिनीशर आणि अनुभवी दिनेश कार्तिक की आक्रमक-युवा ऋषभ पंत, टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यायला हवी? तुम्हाला काय वाटतं?

Aug 15, 2022, 09:36 PM IST

Team India ला मोठा इशारा, 'या' खेळाडूनं वर्तवला मालिका जिंकण्याचा विश्वास

टीम इंडियाला हलक्यात घेतेय झिम्बाब्वे, इंग्लंड, वेस्टइंडिज विरूद्ध विजय मिळवून सुद्धा टीम इंडियाला म्हणते मालिका जिंकू 

Aug 14, 2022, 05:38 PM IST

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan चा 'तो' फोटो व्हायरल

टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली.

Aug 14, 2022, 11:29 AM IST

IND vs ZIM : शिखर धवन की केएल राहुल, दोघांपैकी कर्णधार म्हणून 'बेस्ट' कोण?

टीम इंडिया विंडिजनंतर आता झिंबाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2022) जातेय. टीम इंडिया-झिंबाब्वे यांच्यात 18 ऑगस्टपासून वनडे सीरिज खेळणार आहे.

Aug 12, 2022, 08:39 PM IST

World Cup 1983 | एकानंतर एक आऊट, किरमानींचा तो कानमंत्र, सहाव्या नंबरवर उतरुन Kapil Dev ने इतिहास रचला

टीम इंडियाने (Team India) 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप (World Cup 1983) जिंकण्याचा कारनामा केला. या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या '83' हा (83 Film) सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.  

 

Dec 23, 2021, 06:09 PM IST

भारताचा झिम्बाब्वेवर १० विकेट राखून विजय

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघाने झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवलाय. भारताने झिम्बाब्वेला १० विकेट राखून पराभूत केले. 

Jan 19, 2018, 12:10 PM IST

भारताने झिम्बाब्वेला २-१ ने टी २० सिरीज जिंकली

 भारत आणि जिम्बाब्वे टी-20 सीरीज

Jun 22, 2016, 04:50 PM IST

भारताचा झिम्बाब्वेला ३-० ने व्हाईटवॉश

कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे.  झिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत. आज दोघांमध्ये तिसरी वनडे रंगते आहे.

Jun 15, 2016, 12:34 PM IST