india vs new zealand series

IND vs NZ T20 : न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये Prithvi Shaw ला संधी? Hardik Pandya चं स्पष्टीकरण

कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सिरीजचं नेतृत्व करणार आहे. मात्र यावेळी एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे, पहिल्या सामन्यात ओपनिंग कोण करणार?

Jan 27, 2023, 04:32 PM IST

BCCI चा टीम इंडियाला मोठा झटका, रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं?

Rohit Sharma & Virat Kohli: स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची यापुढे भारताच्या T20 मध्ये निवड होणार नाही.  BCCI ने टीमच्या दोन खेळाडूंना T20 मधून कायमचे काढून टाकले आहे.

Jan 14, 2023, 12:36 PM IST

NZ vs IND : न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपताच टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा झटका

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांची मालिका न्यूझीलंडने 1-0 अशा फरकाने जिंकली.

 

Nov 30, 2022, 07:19 PM IST

IND Vs NZ मालिकेपूर्वी मस्त ऑफर; मोबाईलवर मॅच पाहण्यासाठी या कंपनीचा जबरदस्त प्लान, कमी पैशात वर्षभर पाहा

India Vs New Zealand Series Live Streaming: सध्या क्रिकेट सिजन सुरु आहे. T20 World Cup 2022 सुरु आहे. त्यानंतर India Vs New Zealand Series आहे. क्रिडाप्रेमींना मोठी पर्वणी आहे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी कोणाला आवडत नाही. कामधंद्यामुळे क्रिकेटचे सामने घरी बसून बघणे शक्य नाही. त्यामुळे अनेक जण मोबाईलवर क्रिकेट सामने पाहत असतात. त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. Amazon प्राइम व्हिडिओने एक योजना सादर केली आहे, ज्याची किंमत खूपच कमी आहे. Amazon ने मागील वर्षी देखील हीच योजना जाहीर केली होती परंतु त्याचे बिल मासिक आधारावर 89 रुपये आहे.  

Nov 8, 2022, 11:07 AM IST