india vs bharat

G20 मध्ये पंतप्रधानांसमोर 'BHARAT';ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?

BHARAT Vs INDIA: जी 20 संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

Sep 9, 2023, 01:08 PM IST

'देशाचं नाव बदलण्याऐवजी...'; India चं 'भारत' करण्यावरुन चीनचा मोदी सरकारला खोचक सल्ला

China On India To rename Bharat: भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवरच सुरु झालेल्या या वादावर चीनने भारतावर निशाणा साधला आहे.

Sep 8, 2023, 10:14 AM IST

भारत-इंडिया वाद सुरू असतानाच अक्षय कुमारनं मारली बाजी!

देशात सध्या भारत विरुद्ध इंडिया असा वाद रंगला आहे. यादरम्यान भाजपा समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Sep 6, 2023, 07:04 PM IST

रेसलर्स आंदोलनाला बसले तेव्हा कुठे होतास? ट्रोलरने असा प्रश्न विचारल्यावर सेहवाग...

Virendra Sehwag Replied Trollers: स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. यावरुन काहीजण सेहवागला पाठींबा देत आहेत. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत. 

Sep 6, 2023, 01:35 PM IST

भारतवरुन महाभारत! आता इंडिया नाही? राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली

आपल्या देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात...

Sep 5, 2023, 08:55 PM IST

ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे. 

Sep 5, 2023, 06:47 PM IST

INDIA की भारत? अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधलं, म्हणाले..

संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया हे इंग्रजी नाव हटवून अधिकृतरित्या भारत नाव करण्याची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांचं एक ट्वटि समोर आलं आहे. या ट्विटवर आता चर्चा सुरु झाली आहे. 

Sep 5, 2023, 04:19 PM IST