india richest ganpati

360.40 कोटींचा विमा, 66 किलो सोनं, 295 किलो चांदी अन्...; 'या' गणेशोत्सव मंडळाने मोडला विक्रम

Ganapati Pandal Insurance Cover whooping INR 360 Crores: 66 किलो सोनं अन् 295 किलो चांदीने भारतामधील सर्वात श्रीमंत महागणपतीला सजवलं जातं. या ठिकाणी 24 तास पूजा सुरु असते. 

Sep 6, 2023, 08:14 AM IST