india next cricket match schedule

भारतीय ओप्नर्सचा लाजिरवाणा विक्रम, इतिहासात दुसऱ्यांदा घडला हा प्रकार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सनी पराभव झाला

टी-20 क्रिकेटच्या भारतीय इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय सलामीवीर 0 धावांवर बाद झाले.

यापूर्वी हे 27 फेब्रुवारी 2016 रोजी घडले होते, जेव्हा रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सलामीवीर म्हणून 0 धावांवर बाद झाले होते. हा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला गेला.

Dec 13, 2023, 12:43 PM IST

Team India चे आगामी होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाचे श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम सीरिजचे आगामी वेळापत्रक जाहीर केले आहे.  

Dec 8, 2022, 01:00 PM IST