independence day 2022

Video : पाकिस्तानी संगीतकाराची भारताला स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट, रबाबीवर वाजवले 'जण गण मन'

सीमेपलीकडील, पाकिस्तानमधील एका संगीतकाराने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या विशेष पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत

Aug 15, 2022, 09:17 PM IST

Har ghar Tiranga : टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा साजरा केला Independence Day, पाहा फोटो

क्रिकेटच्या देवापासून ते हार्दीक पंड्यापर्यत...खेळाडूंकडून उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा, फोटो पाहिलेत का? 

Aug 15, 2022, 04:05 PM IST

Video Viral : भारत मातेपुढे अंबानी कुटुंब नतमस्तक, नातवानंही फडकवला तिरंगा

वंदे मातरम्....  अंबानी कुटुंबातील छोट्या सदस्याने फडकवला तिरंगा, Video Video 

 

Aug 15, 2022, 12:37 PM IST

महेंद्रसिंह धोनीचा क्रिकेटविश्वातील धक्का देणारा निर्णय, कोट्यवधी चाहत्यांची तोडली मनं

टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni)ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने टीम इंडियाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. पण...

Aug 15, 2022, 11:52 AM IST

Independence Day 2022: लाल किल्ल्यावरून धडाडल्या स्वदेशी तोफा; Video पाहून गौरवाने फुलतेय भारतीयांची छाती

यंदा लाल किल्ल्यावर विशेष आकर्षण ठरलं ते पहिल्यांदाच देण्यात आलेली स्वदेशी तोफांची सलामी.

Aug 15, 2022, 10:51 AM IST

क्रिकेटच्या मैदानात जेव्हा फडकला तिरंगा; स्वातंत्र्यानंतरचे भावूक क्षण एकदा पाहाच

1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने पहिली कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळली. १९४८ मध्ये विजय हजारे एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले.

 

Aug 15, 2022, 10:47 AM IST