RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे.
Aug 13, 2022, 10:06 AM ISTHar Ghar Tiranga Campaign: घर बसल्या खरेदी करा तिरंगा, अवघ्या 25 रुपयात घरपोच झेंडा
यंदाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तुम्ही देखील तुमच्या घरावर झेंडा फडकवू शकता. तुम्हाला अवघ्या २५ रुपयात घरपोच झेंडा मिळेल.
Aug 12, 2022, 10:33 AM ISTHar Ghar Tiranga: 52 वर्षीय कलाकाराने डोळ्यात रंगवला तिरंगा , फोटो व्हायरल
यंदा देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) साजरा होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने हर घर तिरंगा मोहिमेची सुरूवात केली. ज्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. अशातच एका कलाकाराने 'हर घर तिरंगा' (Har Ghar tiranga) बाबत अशी अप्रतिम गोष्ट केली आहे, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Aug 10, 2022, 05:07 PM ISTIndependence Day 2022 :Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर
आज आम्ही तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत.
Aug 9, 2022, 03:56 PM ISTIndependence Day 2022: भारताव्यतिरिक्त, हे 5 देश देखील 15 ऑगस्ट रोजी करतात स्वातंत्र्य दिन साजरा
जाणून घेऊया भारताप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या पाच देशांबद्दल...
Aug 6, 2022, 08:50 PM ISTJio - Airtel चे धाबे दणाणले; देशात लवकरच लॉंच होणार BSNL ची 4G सेवा
BSNLने भारतात आपली 4 G सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. 2022च्या स्वातंत्र्य दिनाआधी कंपनी ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. बीएसएनएल पूर्ण देशात 1 लाख टेलिकॉम टॉवर लावणार आहे. एकट्या बिहारमध्ये 40 हजार टॉवर लावण्यात येणार आहे.
Feb 22, 2022, 02:01 PM IST