ind vs sl odi series suryakumar yadav chance to reach these records rohit sharma team india vs sri lanka

IND vs SL : सुर्यकुमार यादवला खुणावतोय 'हा' मोठा रेकॉर्ड, जाणून घ्या

 श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया (Team India) वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या वनडे मालिकेला उद्या 10 जानेवारीपासून सूरूवात होत आहे. या मालिकेत टी20 प्रमाणेच वनडेत देखील सूर्याचे वादळ पाहायला मिळणार आहे.त्याचबरोबर सूर्याला (Surykumar yadav)वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करण्याची संधी आहे.हे विक्रम नेमके कोणते असणार आहेत, हे जाणून घेऊयात. 

Jan 9, 2023, 01:50 PM IST