ind vs pak super 4

Ind vs Pak: भारत-पाक 'सुपर-4' सामन्यात पुन्हा पाऊस आला तर...; ACC कसा लावणार निकाल, पाहा

India vs Pakistan, Asia Cup Super 4 : पाकिस्तानविरूद्धच्या सामना पावसाने रद्द करण्यात आला. तर नेपाळविरूद्धच्या सामन्यात ओव्हर्स कापण्यात आले. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असा उपस्थित झालाय की, सुपर 4 च्या सामन्यांमध्येही पावसाने खेळ केला तर काय होणार?

Sep 5, 2023, 10:46 AM IST

Asia Cup : पावसाने वाचवलं आता सुट्टी नाय! 'या' तारखेला पुन्हा होणार IND vs PAK हायव्होल्टेज मॅच

Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 : टीम इंडियाने पाकिस्तानचा संघ देखील पुन्हा एकदा मैदानात उतरतील. येत्या 10 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. 

Sep 5, 2023, 07:00 AM IST