क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा येणार आमने-सामने, जाणून घ्या समीकरण
एशिया कप 2023 स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. हा सामना भारताने तब्बल 228 धावांनी जिंकला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात.
Sep 12, 2023, 04:01 PM ISTसर्वात वेगवान 13 हजार धावांचा बादशहा बनला कोहली; पाकविरुद्ध ठोकलं 47 वं शतक; सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
Sep 11, 2023, 06:35 PM IST
रोहित शर्माने पाकिस्तानविरोधात रचला इतिहास, ठरला जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्माने 56 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि 4 षटकार लगावले.
Sep 10, 2023, 05:51 PM IST
ODI World Cup 2023: वर्ल्ड कपमधील सामन्याआधीच राडा, पाकिस्तानी मंत्र्याने भारताला दिली धमकी, म्हणाला "जर तुम्ही..."
ODI World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपची (ODI World Cup) घोषणा झाली असून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत भारतात खेळला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघ (Pakistan Cricket Team) सहभागी होणार आहे की नाही याबद्दल अद्याप संशय कायम आहे. यादरम्यान, पाकिस्तानी क्रीडामंत्री अहसान मजारी (Ehsaan Mazari) यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
Jul 9, 2023, 03:51 PM IST