ind vs eng score

IND vs ENG: शेफालीचा जलवा... तर स्नेहा तडका! इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला

स्नेहा राणाने 80 तर तानिया भाटियाने 44 नाबाद धावा केल्या. दोघींनी 99 धावांची भागीदारी करत सामना ड्रॉ केला. 

Jun 20, 2021, 07:19 AM IST