increasing

...जेव्हा 200 पदांसाठी 27 हजार अर्ज दाखल होतात!

बेरोजगारी कीती मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातही सरकारी नोकरीचं आकर्षण कीती आहे, याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. समाज कल्याण विभागानं 200 जागांसाठी जाहिरात दिली. त्यासाठी तब्बल 27 हजार अर्ज आलेत. विशेष म्हणजे, या जागा 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरायच्या आहेत. 

Oct 10, 2015, 12:51 PM IST

हॅलो डॉक्टर : स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि उपचार

स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि उपचार

Sep 12, 2015, 07:18 PM IST