income tax notice

'थेट गोळीच घाला,' Income Tax नोटीशीवर अशनीर ग्रोव्हरचं ट्वीट; नंतर केलं डिलीट

अशनीर ग्रोव्हर यांनी प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर केला. यावेळी त्यांनी प्राप्तिकर विभागावर कठोर शब्दांत टीका केली. पण नंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं. 

 

Mar 12, 2024, 06:20 PM IST

IT ने पाठवली नोटीस, काय झालं पाहण्यासाठी मजुराने बँक बॅलेन्स चेक केला तर झोपच उडाली, खात्यात अब्जो रुपये....

उत्तर प्रदेशात एका वस्तीत राहणारा मजूर रातोरात अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. हा आकडा पाहिल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाची झोपच उडाली होती. पण आता हाच पैसा त्याची डोकेदुखी ठरत आहे. 

 

Oct 17, 2023, 07:06 PM IST

महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस

MP News: नितीन जैन असे या मजुराचे नाव असून गेल्या ५ दिवसांपासून त्याला झोप येत नाही. आता काम सोडून तो इन्कम टॅक्स ऑफिस ते सीए आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. या प्रकाराची आयकर नोटीस केवळ नितीनलाच मिळाली नाही. तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात अशी 44 गरीब कुटुंबे आहेत.

Jul 28, 2023, 04:54 PM IST

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त

Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.

Jun 14, 2023, 02:32 PM IST

Income Tax ची Notice कोणाला पाठवली जाते? 'या' चूका केल्यास तुमच्यावरही पडू शकते धाड

Income Tax Notice: अमुक एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. तमूक एका अधिकाऱ्यावर इन्कम टॅक्सने छापा मारला यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पहिल्या असतील. मात्र इन्कम टॅक्स विभागाची कारवाई अशीच सहज केली जात नाही. अनेकदा लोकांनी केलेल्या चुकांमुळेच अशी नोटीस येते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊयात...

 

Feb 23, 2023, 07:20 PM IST

तुम्ही अशी चूक केली तर येईल Income Tax ची नोटीस!

तुम्हीही टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका चुकीमुळे तुम्हाला कर विभागाकडून नोटीस मिळू शकते. 

Sep 26, 2022, 04:13 PM IST

रुग्णालयात रोख रक्कम भरल्यास Income Tax ची नोटीस येईल! नियम आणि तपशील जाणून घ्या

Cash transactions : करचोरी कमी (reduce tax evasion) करण्यासाठी आयकर विभागाने  (Income tax)  नवा निर्णय घेतला आहे. लोकांच्या रोखीच्या व्यवहारांवर (cash payment) आता विभागाची नजर असणार आहे.  

Aug 24, 2022, 10:45 AM IST

तुम्ही ही चुक केली आहे का? मग तुम्हाला देखील येऊ शकते Income Tax Notice

चला अशा काही व्यवहारांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

Jul 8, 2022, 04:58 PM IST

सत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस

Income tax department issues notice to Sharad Pawar : महाराष्ट्रात सत्ता बदलताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देण्यात आला आहे.  

Jul 1, 2022, 12:33 PM IST

मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्सची नोटीस

Income tax notice : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्स खात्याने नोटीस बजावली आहे.  

Mar 25, 2022, 03:38 PM IST
Dombivali Lady Victim Of Income Tax Notice On her Name To Pay Huge Amount PT1M44S

डोंबिवली | घरकाम करणाऱ्या महिलेला 10 कोटींची नोटीस

डोंबिवली | घरकाम करणाऱ्या महिलेला 10 कोटींची नोटीस

Nov 5, 2019, 12:45 PM IST

अडचणीत टाकू शकतो तुम्हाला मोठा बँक बॅलेंस

नियमीत उत्पन्न नसताना मोठा बँक बॅलेंस असल्यास आयकर खाते तुम्हांला नोटीस पाठवू शकते. नुकसान भरपाई किंवा संपत्तीच्या विक्रीनंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम ठेऊन टॅक्स वाचविणाऱ्यांवर आयकर खात्याने करडी नजर टाकली आहे.

Jul 22, 2013, 04:40 PM IST