Satara| साताऱ्यात 4 कोटी 90 लाख रुपयांचं सोनं सापडलं, आरटीओ आणि आयकर विभाग घटनास्थळी दाखल
Gold worth Rs four crore ninety lakh found in Satara RTO and Income Tax Department rushed to the spot
Oct 28, 2024, 07:45 AM ISTपलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...
Income Tax Raid in Agra: आयकर विभागाने आगरामधील तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले त्याशिवाय गेल्या काही काळात 100 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.
May 20, 2024, 11:25 AM ISTनांदेडमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी, 5 ते 7 ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती
आयकर विभागाने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. जवळपास पाच ते सात ठिकाणी झाडाझडती सुरु केली.
May 10, 2024, 03:48 PM ISTआयकर विभागाच्या 'या' निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा
Income Tax: चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे, जो 30 मार्च आणि 31 मार्चला समाप्त होईल. तर शुक्रवारी 29 मार्चला गुड फ्रायडे आहे.
Mar 22, 2024, 06:19 PM ISTघाटकोपरमध्ये सापडली लाखो रुपयांची रोकड; निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाकडून तपास सुरु
घाटकोपरमध्ये लाखो रुपयांची कॅश सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रोकड जप्त करत तपास सुरु केला आहे.
Mar 20, 2024, 06:36 PM ISTतब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त
Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे.
Feb 5, 2024, 10:48 AM IST70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?
Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत.
Jan 31, 2024, 01:42 PM ISTIncome Tax Raid | नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई, अनेक बड्या व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी
IT Department 150 Officers Raid in Nashik
Jan 31, 2024, 10:10 AM ISTNashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांसह उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई
Income Tax Raid : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 09:38 AM ISTखासदार भावना गवळी पुन्हा अडचणीत; आयकर विभागाने केली मोठी कारवाई
आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहे. त्यामुळे भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे.
Jan 7, 2024, 09:52 AM IST353 कोटी तर हिमनगाचं टोक! आयकर विभागाला वेगळीच शंका; धीरज साहूंच्या घरी खोदकाम सुरु
Dheeraj Sahu House Gold Reserves: साहू यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर 5 दिवस 50 बँक अधिकारी 5 काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी पूर्ण करण्यात आली.
Dec 13, 2023, 03:50 PM ISTआयकर विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रकमेचे शेवटी काय होते? जाणून घ्या...
काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. साहू यांच्या घरी सापडलेल्या नोटा मोजताना अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली होती.
Dec 11, 2023, 06:04 PM ISTIncome Tax विभागाच्या धाडीत सापडले इतके पैसे, मोजता-मोजता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ…
Income Tax Raid : आयकर विभागाने बुधवारी झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये धाडी मारल्या आहेत. यावेळी आयकर विभागाला 50 कोटींहून अधिकची रक्कम हाती लागली आहे.
Dec 7, 2023, 12:56 PM ISTमोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरात एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाने भल्या पहाटे बांधकाम व्यावसायिकांवर धाडी टाकल्या आहेत. बड्या व्यावसायिकांसह त्यांच्या कार्यालयांवरही आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
Nov 30, 2023, 01:25 PM ISTपुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची पहाटेच मोठी कारवाई
Pune IT Raid : पुण्यात पहाटेच आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध निलकंठ ज्वेलरच्या दोन दुकानांवर आयकर विभागाने पहाटेच छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून सध्या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तपास सुरु आहे.
Oct 19, 2023, 09:38 AM IST