imprisonment

बिअरबारमधला गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

बिअरबारमधला गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

Aug 2, 2017, 10:32 PM IST

मालेगावात गर्भलिंग चाचणी, दोन डॉक्टरांना कारावासाची शिक्षा

गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने डॉ. अभिजित शिवाजी देवरे व त्यांचे बंधू डॉ. सुमित शिवाजी देवरे यांना येथील न्यायालयाने शिक्षा सुनावली. डॉ. अभिजित यांना तीन वर्षे कारावासाची तर डॉ. सुमित यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Mar 20, 2017, 09:54 AM IST

१०० क्रमांकवर आणि पोलिसांना खोटे कॉल केले तर तुरुंगवास

सुरक्षेसाठी १०० क्रमांक देण्यात आलाय. मात्र, याचा गैरवापर काहीजण करीत असतात. तसेच पोलिसांना खोटे कॉल करुन त्रास दिला जातो. हे रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जर यापुढे निनावी कॉल करुन खोटे बोलल्यास तरुंगाची हवा खावी लागणार आहे.

Mar 10, 2016, 09:14 AM IST

भाजप आमदाराला कारावास, १० हजारांचा दंड

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Nov 27, 2015, 09:06 PM IST

बँकेत घुसून ग्राहकांच्या पैशावर डल्ला; तीन बहिणींना अटक

बॅँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या ग्राहकांच्या पैशांची चोरी करणा-या तीन बहिणींना मीरारोड पोलिसांनी अटक केलीय.गौरी श्रीकांत, मोना गुडा आणि जोगेश्वरी गुडा अशी या बहिणींची नावं आहेत. मीरा रोडच्या बॅँक ऑफ इंडियाच्या सीसीटीव्हीत त्यांच्या या चोरीचा प्रताप कैद झाला होता.

Dec 12, 2013, 06:47 PM IST

जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत कारावासच

जन्मठेपेच्या शिक्षेबाबत असलेला गैरसमज दूर सारत जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत कारावासच, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. १४ किंवा २० वर्षांनी सुटका हा जन्मठेपेच्या कैद्याचा हक्क असू शकत नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

Nov 26, 2012, 04:36 PM IST

गर्भलिंग चाचणी : तीन डॉक्टरांना वर्षभर तुरूंगवास

बीडमध्ये गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी तीन डॉक्टारांना एक वर्ष तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Jan 12, 2012, 09:45 PM IST