GK Quiz: वर्षातून एकदा, महिन्यातून दोनदा, आठवड्यातून तीनदा आणि वर्षातून सहा वेळा येतं असं काय आहे?
GK Quiz : खरं तर हा विचारलेला प्रश्न सामान्य ज्ञान (GK) हा स्पर्धा परीक्षा आणि विविध अन्य परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर हुशार व्यक्तीलाही माहितीय नाहीय. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?
Dec 23, 2024, 06:04 PM ISTGK Quiz : भारतातील कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ इस्त्रायल देशा इतकं आहे? सांगा उत्तर
GK Quiz : स्पर्धात्मक परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाच्या उत्तरावरुन उमेदवाराची आय क्यू लेव्हल ठरवली जाते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मजेशीर असले तरी ते तितकेच कठिण असतात.
Oct 22, 2024, 05:45 PM ISTGK Quiz: दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?
GK Quiz in Marathi : आपल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय.
Oct 8, 2024, 09:25 PM ISTGK Quiz : असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
Oct 7, 2024, 06:05 PM ISTGK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल.
Oct 3, 2024, 06:31 PM IST
अखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ
Countries Names End With Stan: जगभरात अनेक देश आहेत. यातल्या काही देशांच्या नावाच्या शेवटी स्तान लावलं जातं, तर काही देशांच्या नावाच्या शेवटी लँड लावलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे.
Sep 30, 2024, 09:19 PM ISTGK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर
GK Quiz in Hindi : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी उपयोगी ठरु शकतात.
Sep 20, 2024, 08:34 PM ISTGK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान
Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात.
Jul 30, 2023, 05:17 AM IST
Interesting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...
Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.
Jan 29, 2023, 07:06 PM IST